
Sickle Cell Patients Denied Treatment Due to Lack of Hydroxyurea: नॅशनल सिकलसेल ॲनिमिया निर्मूलन मिशन अंतर्गत सिकलसेल आजाराचे उच्चाटन करण्याची घोषणा केंद्र सरकारने केली. आनुवंशिक रक्तविकाराचे लवकर निदान, योग्य सल्ला आणि वेळेवर उपचार उपलब्ध करून देण्यासाठी वचनबद्ध असल्याचे सांगण्यात आले. मात्र, डागा रुग्णालयात सिकलसेलच्या वेदना भोगणाऱ्या रुग्णांना साधी हायड्रॉक्सीयुरिया औषध उपलब्ध करून देण्यात येत नसल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.