

Panic Grips Area After Tragic Early-Morning Incident
Sakal
नागपूर : नरसाळा परिसरात झोपडीमध्ये शिरून ८ महिन्याच्या चिमुकलीला एका प्राण्याने उचलून नेल्याची धक्कादायक घटना पहाटे चार वाजताच्या सुमारास घडली. चिमुकलीचा अर्धवट मृतदेह सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. दरम्यान या प्रकाराने परिसरात दहशत पसरली आहे.