

MP Navneet Rana during a public event; police tighten security after threat message.
Sakal
अमरावती : माजी खासदार व भाजपा नेत्या नवनीत राणा यांना बदनामी करून जीवाने मारण्याची धमकी देण्यात आल्याची घटना आज उजेडात आली. याप्रकरणात राजापेठ ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.