NCMC Card: कार्ड नाही, म्हणून घेतले पूर्ण तिकिटाचे पैसे ; महिलांची सवलत तिकीट मशीनमधून हटविली; प्रवाशांचा संताप

NCMC Card Made Mandatory for Women’s Bus Concession: नागपूर एसटीमध्ये NCMC कार्ड नसलेल्या महिलांना ५० टक्के तिकीट सवलत मिळत नसल्याने प्रवाशांमध्ये नाराजी आहे.
NCMC Card

NCMC Card

esakal

Updated on

नागपूर: गणेशपेठ स्थानकावरून उमरेडला जाण्यासाठी निर्मला जिभकाटे गडचिरोलीच्या बसमध्ये बसल्या. वाहकाने त्यांना नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (एनसीएमसी) मागितले. त्यांच्याकडे कार्ड नव्हते. म्हणून वाहकाने फूल तिकिटाचे पैसे घेतले. कार्ड नसल्यास ५० टक्के सवलत बंद झाल्याने निर्मलासह अन्य महिलांनी संताप व्यक्त केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com