
NCP leaders and workers protesting at Samvidhan Chowk demanding action over the attack attempt on the Chief Justice of India.
Sakal
नागपूर: राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने संविधान चौकात आंदोलन करीत सरन्यायाधीशांवर हल्ल्याचा प्रयत्न करणाऱ्या वकिलास तत्काळ अटक करण्याची मागणी केली. शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे यांच्या नेतृत्वातील आंदोलनात माजी मंत्री अनिल देशमुख, रमेश बंग, देवेंद्र घरडे, अफजल फारुख, प्रशांत बनकर, चंद्रशेखर पाटील, डॉ. मिलिंद वाचणेकर,