Nagpur News: डागा रुग्णालयात नवजात शिशूचा मृत्यू, नातेवाईकांचा गोंधळ, वैद्यकीय अधीक्षकांचे चौकशीचे आदेश
Daga Hospital Nagpur: नागपूरच्या डागा शासकीय स्त्री रुग्णालयात नवजात शिशूचा मृत्यू झाल्याने नातेवाईकांनी गोंधळ घातला. वैद्यकीय हलगर्जीपणाच्या आरोपांनंतर चौकशीचे आदेश देण्यात आले.
नागपूर : डागा स्मृती शासकीय स्त्री रुग्णालयात महिलेची मंगळवारी (ता.१६) शस्त्रक्रियेतून प्रसूती झाली. मात्र काही वेळातच नवजात शिशूची प्रकृती गंभीर झाली. त्याला व्हेंटिलेटवर ठेवले गेले.