Shalarth ID Scam: शालार्थ आयडी घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार नीलेश वाघमारे याला जेएमएफसी न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर
Nagpur court: राज्यभर गाजलेल्या शालार्थ आयडी घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार नीलेश वाघमारे याला जेएमएफसी न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला. या प्रकरणात कोट्यवधी रुपयांचा गमाव झाला होता.
नागपूर : राज्यभर गाजलेल्या शालार्थ आयडी घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार, वेतन अधीक्षक नीलेश वाघमारे याला प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी (जेएमएफसी) न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणात न्या. सोनवणे यांनी निर्णय दिला.