Nagpur Municipal Election : भाजपच्या प्रभाग संयोजक यादीत ‘लाडकी’ नाहीच; संघटनात्मक बांधणीत महिला नावडत्या
भाजपने आगामी नागपूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध विधानसभा मतदार संघांर्गत येणाऱ्या मंडळांसाठी ‘प्रभाग संयोजकां’च्या नावांची घोषणा केली.
नागपूर - भारतीय जनता पक्षाने आगामी नागपूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध विधानसभा मतदार संघांर्गत येणाऱ्या मंडळांसाठी ‘प्रभाग संयोजकां’च्या नावांची घोषणा केली.