Nagpur Crime : चाकूने वार करीत कुख्यात गुंडासह दोघांना केले जखमी

Knife Attack : नागपूरच्या सुगतनगर भागात एका बारसमोर कुख्यात गुंड आणि त्याच्या भावावर चाकूने हल्ला झाला. या हल्ल्यात दोघे गंभीर जखमी झाले असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
Nagpur Crime
Nagpur Crimesakal
Updated on

नागपूर : जरीपटका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सुगतनगर परिसरातील बारसमोर कुख्यात गुंडासह त्याच्या भावावर चाकूने हल्ला करून जखमी केल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना दुपारी दीड वाजताच्या सुमारास उघडकीस आली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com