नागपूरकरांनाे, आता चिंता करू नका, घरपोच मिळेल किराणा... ही आहे दुकानांची यादी

grocery
grocery
Updated on

नागपूर ः कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शहरात संचारबंदी असून अत्यावश्‍यक सेवेत मोडणारी दुकाने सुरू असली तरी नागरिकांनी घराबाहेर पडू नये, यासाठी शहरातील 45 दुकानदार घरपोच किराणा पोहोचविणार आहे. महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दुकानदारांसोबत चर्चा करून नागरिकांसाठी सुविधा उपलब्ध करून दिली. त्यामुळे नागरिकांना आता फोन करून घरपोच किराणा मिळविता येणार आहे.

महानगरपालिकेअंतर्गत असलेल्या दहाही झोनमधील सुमारे 45 दुकानदारांसोबत आयुक्त मुंढे यांनी चर्चा करून पुढाकार घेतला. नागरिकांनी घराबाहेर पडावे लागू नये म्हणून नागरिकांच्या सोयीसाठी पुढाकार घेणाऱ्या इतर महापालिकेच्या यादीत आता नागपूर महानगरपालिकेचाही समावेश झाला आहे. नागरिकांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुंढे यांनी केले आहे. घरपोच किराणा सामान पोहोचविणाऱ्या दुकानांची यादी परिसराचे नाव आणि मोबाईल क्रमांकासह मनपाच्या अधिकृत फेसबुक पेजवर उपलब्ध आहे. या सुविधेचा लाभ ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या प्रमाणात होणार असला तरी नागरिकांना घराबाहेर पडण्याचा मोह टाळता येणार आहे. त्यामुळे पोलिसांना उत्तरे देताना नाकीनऊ आलेल्यांनाही मोठा दिलासा मिळणार आहे.

  • धरमपेठ स्वस्त वस्तू भंडार 0712-2522861, 9420945816
  • कृष्ण काशीनाथ वाघमारे 9881404013
  • गोपाल जनरल स्टोर्स 9373198877
  • महाराष्ट्र कन्झुमर्स फेडरेशन 9423685451
  • सेमिनरी हिल्स हिलटॉप किराणा स्टोर्स 7030764493
  • गोकुळपेठ जितेंद्र धान्य भंडार 9822948763, 8149973782
  • महेश ट्रेडर्स 9373014553
  • युनिटी किराणा स्टोर्स 9975768777
  • संजय धान्य भंडार 9372883211
  • आशीर्वादनगर हरिओम किराणा 9673308588
  • तुकडोजी चौक रक्षकबंधू सुपर बाजार 0712-2748530
  • हुडकेश्‍वर पोलिस स्टेशन पवन ट्रेडर्स 8421201951
  • गुप्ता ट्रेडर्स 9028900913, 8446650403
  • मोहित किराणा स्टोर्स 8329493183, 7773946465
  • इंद्रियानगर सूरज किराणा स्टोर्स 7709106467
  • रामबाग शाहू किराणा भंडार 9764140823
  • कॉटन मार्केट गुरुनानक ट्रेडर्स 9764094114
  • काश्‍मीर किराणा स्टोर्स 9822701694, 9890204122
  • सागर डेअरी 8669409201, 9373105656
  • बैद्यनाथ चौक पारसमणी किराणा 9850298191
  • इमामवाडा श्री भोले किराणा 7887339985, 9823952003
  • भगवानगनर बांते सुपर बाजार 9850244044
  • बालाजीनगर प्रकाश किराणा 9158393905
  • न्यूबालाजीनगर महालक्ष्मी ट्रेडर्स 9665995834
  • कुकडे ले-आउट शक्ती किराणा 9422125827
  • गांधीबाग आकाश केवलरामानी किराणा -----------------
  • ज्ञानेश्वर डहाके दूध डेअरी 8080541311
  • इतवारी आर. के. किराणा स्टोर्स 9970681698
  • वल्लभदास प्रेमजी किराणा 9890628048, 9420853530
  • कळमना शाहू धान्य भंडार 9284419415
  • भरतवाडा, धैर्य किराणा 9527171031
  • न्यू नीलेश मार्केटिंग 9834918845
  • चंदू किराणा स्टोर्स 9834931249
  • सतनामीनगर राजेश किराणा स्टोर्स 0712-2762446
  • वर्धमाननगर जनचिझ डेली निड्‌स 8668736860
  • श्री किराणा स्टोर्स 8087108106
  • श्रीचक्रधर स्वामी किराणा 0712-2735842
  • नारी रोड विशाल किराणा स्टोर्स 8329390172, 7744959170
  • उत्तर नागपूर श्रीगुरू गोविंदसिंगजी सेवादल 9595223559, 8793501313
  • छावनी मुरली किराणा स्टोर्स 9665476345
  • गड्डीगोदाम जैस ट्रेडिंग कंपनी 9881820283, 0712-2526743
  • शिव शॉपी किराणा 9422102292, 9595042992
  • राज किराणा 9850033366, 9765925650
  • नंदु पट्टू गुप्ता किराणा 9823460254
  • राजलक्ष्मी दूध डेअरी 9850866178

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com