
OBC Reservation Nagpur Protest
sakal
नागपूर : ओबीसी समाजाच्या आरक्षणाच्या हक्कावर गदा आणणारा २ सप्टेंबरचा शासकीय निर्णय रद्द करावा या मागणीसाठी १० ऑक्टोबरला नागपुरात सकल ओबीसी संघटनेच्या महामोर्चाचे आयोजन केले आहे. हा मोर्चा यशवंत स्टेडियम येथून सुरू होऊन संविधान चौकात संपणार आहे.