OBC Reservation Maharashtra
esakal
चान्नी (ता. पातूर) : पातूर तालुक्यातील चान्नी पोलिस ठाण्याअंतर्गत असलेल्या आलेगाव येथील ओबीसी नेते व मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांचे खंदे समर्थक तसेच बाळासाहेब आंबेडकर यांचे विश्वासू विजय बोचरे (वय ४८) यांनी ओबीसी आरक्षण (OBC Reservation Maharashtra) वाचविण्यासाठी आत्महत्येचा टोकाचा निर्णय घेत आपले जीवन संपविले.