

Tractor Overturns During Farm Work, Fatal Accident Shocks Village
Sakal
मोताळा (जि. बुलडाणा) : मळणी यंत्रासह ट्रॅक्टर उलटून एक युवक ठार तर दोन जण जखमी झाले ही घटना रविवारी (ता. १८) दुपारी सव्वातीन वाजता सहस्त्रमुळी अहिल्यानगर रस्त्यावर घडली. सौरभ हरीचंद्र जाधव ( वय २२ वर्ष) रा. सहस्त्रमुळी तांडा असे या मृतकाचे नाव आहे.