online voter registration
sakal
नागपूर - नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या ऑनलाइन नोंदणीसाठी गुरुवार शेवटला दिवस आहे. मात्र, आदल्या दिवशीपर्यंत अर्ज नोंदविण्यासाठी अनेक तांत्रिक अडचणी आल्याने अनेकांना अर्ज नोंदणीपासून वंचित राहावे लागल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे, सर्व्हरच्या खोड्यामुळे ऑनलाइन अर्ज भरताना पदवीधरांना चांगलाच घाम फुटला.