Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींची कर्जप्रकरणे थंडबस्त्यात; अण्णाभाऊ साठे महामंडळातील वास्तव,नागपुरात केवळ एकाच महिलेला कर्ज!
Women Empowerment: महिलांच्या सक्षमीकरणासाठी राबवलेल्या योजनांचा नागपूरमध्ये फज्जा उडाला आहे. ३५ पैकी केवळ एका महिलेला कर्ज मिळालं, उर्वरित वंचित राहिल्या.
नागपूर : महिलांना आर्थिक पाठबळ देण्याच्या उद्देशाने ‘लाडकी बहीण योजना’ सुरू करण्यात आली. त्याचवेळी स्वयंरोजगाराची कास धरून इतरांनाही रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी धडपडणाऱ्या बहिणींना मात्र कर्जही दिले जात नाही.