Crop Insurance: फळपीक विमा नोंदणीसाठी आज शेवटचा दिवस; इतर पिकांसाठी ३१ जुलैपर्यंत मुदत, असमतोल पाऊस, बदलत्या वातावरणाचा फटका
Nagpur Farmers: संत्रा आणि लिंबू उत्पादक शेतकऱ्यांसाठी हवामानाधारित पीक विमा योजना सुरू झाली आहे. ६ जुलै ही अंतिम मुदत असून नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे सोबत ठेवा.
नागपूर: पुनर्रचित हवामानावर आधारित फळपिक विमा योजना मृग बहारासाठी सुरू केली. या अंतर्गत संत्रा व लिंबू या पिकांसाठी विमा हप्ता भरण्यासाठी ६ जुलैपर्यंत अखेरची मुदत देण्यात आली आहे. इतर खरीप पिकांसाठी ३१ जुलैपर्यंत विमा काढता येणार आहे.