

NEERI Faces Criticism as Gadgil Flags Serious Report Errors
Sakal
नागपूर: भारताचे ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ, पद्मभूषण डॉ. माधव गाडगीळ यांचे गुरुवारी निधन झाले. त्यांनी राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेत (नीरी) संशोधन समिती सदस्य म्हणून काम पाहिले होते. भारतात तयार होणारे पर्यावरण परिणाम मूल्यांकन अहवाल त्रुटीपूर्ण असल्याची स्पष्ट भूमिका नीरीच्या स्थापनादिनीच मांडून कटू सत्याची आठवण करून दिली होती. त्यांच्या आठवणींना पर्यावरणप्रेमी, सहकाऱ्यांनी उजाळा दिला.