पाकिस्तानातील गँगस्टर महाराष्ट्रातील तरुणांना कसं जाळ्यात ओढायचे? तपासातून धक्कादायक खुलासा, Modus Operandi समोर...

Pakistan Gangsters Target Maharashtra Youth Through Instagram : संपर्कात येणाऱ्या तरुणांना पहिल्यांदा विविध ‘टास्क’ आणि त्यानंतर तो त्यात यशस्वी झाल्यावर त्याच्या माध्यमातून वेगवेगळ्या गुन्हेगारी कारवाया घडवून आणण्यात ट्रेनिंग देण्यात येत असे.
Pakistan Gangsters

Pakistan Gangsters

esakal

Updated on

नागपूर : पाकिस्तानमधील कुख्यात गँगस्टर शहजाद भट्टी, आबिद जाट आणि राणा हनेने यांच्याकडून देशभरातील तरुणांना गॅंगशी जोडण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यासाठी संपर्कात येणाऱ्या तरुणांना पहिल्यांदा विविध ‘टास्क’ आणि त्यानंतर तो त्यात यशस्वी झाल्यावर त्याच्या माध्यमातून वेगवेगळ्या गुन्हेगारी कारवाया घडवून आणण्यात ट्रेनिंग देण्यात येत असल्याची कार्यपद्धती असल्याची माहिती असल्याचे समोर आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com