Exam Leak Shocker in Nagpur; Arrests Made, Role of Board Under Scanner
esakal
नागपूर
Nagpur Crime: पेपरफुटी रॅकेट उघड! नागपूरात शिकवणी संचालकासह विद्यार्थी गजाआड; बरच काही येणार समोर, संशयाची सुई बोर्डाकडे?
Student involvement in Nagpur exam leak case: शिकवणी संचालकासह विद्यार्थ्याला अटक; पेपरफुटी प्रकरणात पोलिसांचा तपास सुरू
नागपूर: राज्य शिक्षण मंडळाद्वारे घेण्यात बुधवारी (ता.१८) बारावीचा ‘केमेस्ट्री’ आणि फिजिक्स विषयाची प्रश्नपत्रिका परीक्षा सुरू होण्यापूर्वीच फोडणाऱ्या शिकवणीच्या संचालकासह विद्यार्थ्याला सदर पोलिसांनी अटक केली.

