
नागपूर - शहरातील वाहतूक ही सामान्य माणसासाठी असुरक्षित असल्याचे चित्र गेल्या काही वर्षांपासून निर्माण झाले आहेत. यंदा अपघाताच्या संख्येत घट झाली असली तरी शहरातील रस्त्यावरून पायी चालणे कठीण झाले आहेत. गेल्या चार महिन्यात शहरातील विविध ठाण्यांतर्गत ३७ नागरिकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.