Corporator ganesh charlewar
sakal
नागपूर - जनतेच्या विश्वासाच्या बळावर राजकारणात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणारे युवा नेतृत्व रेशीमबाग परिसरातून पुढे आले आहे. नागपूर महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक ३१ मधून शिवसेनेचे उमेदवार गणेश चर्लेवार यांनी दणदणीत विजय मिळवत नगरसेवकपदावर झेप घेतली.