Nagpur: पेट्रोल पंपांवर नो स्टॉकचे बोर्ड लावण्यास बंदी; कंपन्यांचे संचालकांना फर्मान, 'पॉवर' पेट्रोल विकून ग्राहकांची लूट

Fuel Shortage Triggers Concerns in Nagpur: नागपुरात पेट्रोल टंचाईच्या पार्श्वभूमीवर पेट्रोलियम कंपन्यांकडून साध्या पेट्रोलऐवजी महागड्या ‘पॉवर’ पेट्रोलची विक्री करण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचा आरोप पेट्रोल पंप संचालकांनी केला आहे.
Nagpur

Nagpur

esakal

Updated on

नागपूर: शहरातील पेट्रोल पंपांवर इंधनाचा तुटवडा निर्माण झाला असताना, पेट्रोलियम कंपन्यांनी स्वतःचे अपयश लपवण्यासाठी थेट पंप संचालकांचीच कोंडी केली आहे. पंपावर 'नो स्टॉक' किंवा 'इंधन नाही' असे फलक लावू नका, तसेच इंधन संपल्याचे ग्राहकांना सांगू नका, अशी सक्ती केली आहे. कंपन्या एवढ्यावरच थांबल्या नाही तर, पंपांवर वाहनधारकांची गर्दी झाल्याचे कोणतेही व्हिडिओ सोशल मीडियावर पेट्रोल रोपले आत व्हायरल होणार नाहीत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com