Senior Citizen Act PIL : ज्येष्ठ नागरिक संरक्षण कायद्याची अंमलबजावणीच नाही; संवेदना संस्थेतर्फे उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल
High Court for Elder Welfare Rights : २००७ मधील ज्येष्ठ नागरिकांचे संरक्षण करणाऱ्या कायद्याची अंमलबजावणी होत नसल्याने नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल. १६ जुलै रोजी यावर सुनावणी होणार आहे.
PIL in Bombay HC on non-Enforcement of Senior Citizens Actesakal
नागपूर : पालक आणि ज्येष्ठ नागरिकांच्या उदरनिर्वाहासाठी २००७ मध्ये करण्यात आलेल्या कायद्याची अंमलबजावणी होत नसल्याच्या आरोप करीत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.