Nagpur News: एसटी चालकाचे प्रसंगावधान ठरले जीवदान; पिपला (भदी) शिवारातील घटना, १७ प्रवासी सुखरूप

Pipla ST Bus Incident: पिपला (भदी) शिवारात एसटी बसचा स्टेअरिंग रॉड तुटल्याने बस काही काळ अनियंत्रित झाली; मात्र चालकाच्या प्रसंगावधानामुळे १७ प्रवासी सुखरूप बचावले. सावनेर आगाराची बस सावरगावहून सावनेरकडे येत असताना हा प्रकार घडला.
Nagpur News

Nagpur News

sakal

Updated on

नांदा गोमुख : केळवद पोलिस ठाण्यांतर्गत येत असलेल्या पिपला (भदी) शिवारात घडलेल्या एका थरारक प्रसंगाने काही क्षणांसाठी सर्वांचेच हृदय धडधडू लागले. अचानक बिघाड झालेल्या एसटी बसमध्ये बसलेल्या १७ प्रवाशांचे प्राण चालकाच्या प्रसंगावधानामुळे वाचले. संकटाच्या क्षणी दाखवलेल्या धैर्यामुळे मोठी दुर्घटना टळल्याने प्रवाशांनी सुटकेचा निश्वास टाकला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com