Vande Bharat Express: नागपूर पुणे वंदे भारत प्रवाशांच्या सेवेत; पंतप्रधानांनी व्हिडिओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून दाखवली हिरवी झेंडी

PM Modi Flags Off Nagpur Pune Vande Bharat Express: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे नागपूर–पुणे वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ केला. या गाडीत विद्यार्थ्यांनी पहिला प्रवास केला.
Vande Bharat Express
Vande Bharat Expresssakal
Updated on

नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी व्हिडिओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ करण्यात आला. मध्यवर्ती रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक आठवर आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com