
नागपूर : गुन्हेशाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने प्रतापनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या मंगलमूर्ती चौकातील ‘आयकॉन स्पा ॲण्ड सलून’मध्ये सुरू असलेल्या देहव्यापाराच्या अड्ड्यावर गुरुवारी (ता.२१) सायंकाळी छापा टाकून दोन पीडितांची सुटका केली. याप्रकरणी पथकाने व्यवस्थापकास अटक केली आहे.