
नागपूर : राजकीय भूमिका घेताना जनसामान्यांच्या प्रश्नांवर राजकीय नेते आक्रमक होण्याचे चित्र आता इतिहासजमा होत आहे. राजकीय लाभांपेक्षा वैयक्तिक लाभ वरचढ ठरल्याने आता विकास पळविला जात आहे व त्यावर जिल्ह्यातील राजकीय नेते तोंडावर बोट ठेवून असल्याने विकासाचा पार बोजवारा उडाला आहे.