Prakash Ambedkar : चळवळीचे मौनव्रत घातक : अॅड. आंबेडकर; चळवळ व्यक्तीगत प्रश्नांत अडकली असल्याची व्यक्त केली खंत
Indian Politics : प्रकाश आंबेडकर यांनी नागपूर येथे फुले-शाहू-आंबेडकरवादी चळवळीच्या मौनवृत्तीवर टीका केली. मौन ही देशासाठी धोक्याची घंटा असल्याचे ते म्हणाले.
नागपूर : पाकिस्तानची निर्मिती असो व इतरही प्रश्न. देशात युद्धामुळे निर्माण झालेल्या अस्वस्थ वर्तमानावर विरोधक बोलणार नाहीत. मात्र, याच वेळी फुले, शाहू, आंबेडकरवादी चळवळीने स्वीकारले मौनवृत्ती धोकादायक आहे.