

Gondia’s Rajesh Turkar Earns Ninth Consecutive Selection for Delhi Parade
Sakal
आमगाव: राजधानी दिल्ली येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त कर्तव्यपथावर होणाऱ्या थल सेनेच्या शिस्तबद्ध परेडमध्ये तालुक्यातील बोरकन्हार येथील सुपुत्र राजेश कृष्णा तुरकर यांची नवव्यांदा निवड करण्यात आली आहे. ही संपूर्ण आमगाव तालुका व गोंदिया जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब ठरत आहे.