

Budhwar Bazaar on Edge Following Worker Fatality
Sakal
नागपूर: कचऱ्याने भरलेले लोखंडी डंपर (डाले) निखळून पडले. त्याखाली दबून सफाई कामगाराचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास बुधवार बाजार परिसरात घडली. घटनेनंतर मनपाच्या सफाई कामगारांमध्ये संतापाची लाट उसळली. परिसरात बराचवेळ तणावाचे वातावरण होते.