

Ayurveda College Under Scanner After Ragging Video Goes Viral
Sakal
नागपूर : सक्करदरा येथील शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालयातील विद्यार्थिनींच्या वसतिगृहात नुकतेच रॅगिंगचे प्रकरण घडले होते. १९ विद्यार्थिनींची वसतिगृहातून हकालपट्टी केली. हे प्रकरण ताजे असताना विद्यार्थ्यांच्या वसतिगृहात रॅगिंग झाल्याची निनावी तक्रार युजीसीच्या संकेतस्थळावर करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे.