Nagpur News: रेल्वेत विदेशी पर्यटक कोट्याचा गैरवापर;३१ गाड्यांमधील १७४ पीएनआर संशयास्पद ;१२१ प्रवाशांवर कारवाई

Railway Uncovers Foreign Tourist Quota Misuse: मध्य रेल्वेने विदेशी पर्यटक कोट्याचा गैरवापर करणाऱ्या १२१ प्रवाशांवर कारवाई केली. ३१ गाड्यांमध्ये १७४ संशयास्पद पीएनआर आढळले.
Nagpur News

Nagpur News

esakal

Updated on

नागपूर: विदेशी पर्यटकांच्या नावाखाली नियमबाह्य तिकीट बुकिंग करून प्रवास करणाऱ्या तब्बल ३९ प्रकरणांचा रेल्वेने पर्दाफाश केला आहे. यात संबंधित प्रवाशांकडून ३ लाख ५६ हजार ९१६ रुपयांचा दंड वसूल केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com