Nagpur Crime : नागपूरमध्ये 'रजनीकांत'चा धाडसी दरोडा, पोलिसांनी केली अटक

Nagpur Shirke Layout robbery Rajnikant arrested news : नागपूर शिर्के लेआउट येथील पेट्रोल पंप व्यावसायिक नय्यर यांच्या घरी ३ कोटी रुपयांचा चोरी झाला. कुख्यात दरोडेखोर रजनीकांत व त्याच्या साथीदाराला अटक; बहुतेक चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
Nagpur Shirke Layout robbery Rajnikant arrested news

Nagpur Shirke Layout robbery Rajnikant arrested news

sakal

Updated on

नागपूर : राजनगर येथील शिर्के लेआउट येथील पेट्रोल पंप व्यावसायिक बलजिंदर सिंग नय्यर यांच्या घरी झालेल्या चोरीतील आरोपींना अटक करण्यात गुन्हे शाखेला यश आले आहे. पोलिसांनी कुख्यात दरोडेखोर रजनीकांत केशव चानोरे (२५, रहिवासी शुक्रवारी, भंडारा) आणि त्याचा साथीदार प्रताप गोपाल उरकुडे (२५) यांना अटक केली आहे. चोरीतील बहुतेक सामान जप्त करण्यात आले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com