Wildlife Crime: शिकार करणाऱ्याला जामीन नाहीच; उच्च न्यायालयाचा आंतरराज्यीय टोळीला दणका

Tiger Poaching Racket Busted in Rajura: चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा येथील वाघांच्या अवैध शिकारी रॅकेट प्रकरणात मुख्य आरोपी कपलीयान मुंगला मुंबई उच्च न्यायालयाने जामीन नाकारला आहे.
Wildlife Crime

Wildlife Crime

sakal

Updated on

नागपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा येथील वनविभागाने मध्य भारतात कार्यरत असलेल्या वाघांच्या अवैध शिकारीच्या मोठ्या रॅकेटचा गेल्यावर्षी पर्दाफाश केला होता. या प्रकरणात मुख्य आरोपी निम सान लुनचा पती कपलीयान मुंगला जामीन देण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नकार दिला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com