visvesvaraya national engineering organization
sakal
नागपूर - देशातील उच्च शिक्षण विभागाद्वारे नॅशनल इन्स्टिट्यूशनल रॅंकींग फ्रेमवर्कद्वारे १७ विविध श्रेणीतील रॅंकींगची घोषणा गुरूवारी (ता.४) करण्यात आली. या रॅंकींगमध्ये शहरातील विश्वेश्वरैय्या राष्ट्रीय अभियांत्रिकी संस्थेने उत्कृष्ट कामगिरी केली आहे.