Rare Astronomical Event : आज सायंकाळी अवकाशात दिसणार नवग्रहांचा नजराणा!

Nagpur : मंगळवारपासून शाकंभरी नवरात्र आणि दुर्गाष्टमीचा शुभ योग जुळला आहे. या खास दिवशी नागपूरच्या आकाशात नवग्रहांचे दर्शन होईल, असा ज्योतिषाचार्य डॉ. अनिल नागेश वैद्य यांनी दिला आहे.
Rare Astronomical Event
Rare Astronomical Eventsakal
Updated on

नागपूर : मंगळवारपासून शाकंभरी नवरात्र प्रारंभ होत असून, दुर्गाष्टमीसुद्धा आहे. हा अत्यंत शुभ दिवस असून, या दिवशी योगायोगाने नागपूरच्या अवकाशात आपल्याला डोळ्यांनी नवग्रहांपैकी काही महत्त्वाच्या ग्रहांचे दर्शन प्रत्यक्ष घेता येणार आहे, अशी माहिती आंतरराष्ट्रीय ज्योतिषाचार्य डॉ. अनिल नागेश वैद्य यांनी दिली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com