Nagpur Newssakal
नागपूर
Nagpur News: नागपूरच्या भरतवाडा भागात दुर्मिळ आणि अत्यंत विषारी चापडा साप आढळला, सेमिनरी हिल्स वाइल्डलाइफ सेंटरकडे पाठवला
Wildlife Rescue: भरतवाडा येथील विकास तुमसरे यांच्या घरी अतिशय विषारी आणि दुर्मिळ प्रजातीचा चापडा साप आढळला. ज्याची लांबी २ ते अडीच फूट असून, त्याला सेमिनरी हिल्स येथील बचाव केंद्रात पाठविण्यात आले आहे.
नागपूर: भरतवाडा येथील विकास तुमसरे यांच्या घरी अतिशय विषारी आणि दुर्मिळ प्रजातीचा चापडा साप आढळला. ज्याची लांबी २ ते अडीच फूट असून, त्याला सेमिनरी हिल्स येथील बचाव केंद्रात पाठविण्यात आले आहे. या सापाची शहरात प्रथमच नोंद झाल्याची माहिती पुढे आली आहे.