
Singi Fish
sakal
नागपूर : नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या दुर्मीळ सिंगी माशाच्या कृत्रिम प्रजननाचा प्रयोग पारशिवनी येथे मंगेश खुबळकर यांनी यशस्वी करून दाखविला आहे. विदर्भातील हा पहिलाच प्रयोग असून मत्स्य विभागाने याची दखल घेतली आहे. आता त्याच्या संवर्धनासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.