

Ravikant Tupkar’s Fiery Call at Hiram Cotton Movement Tribute Meet
Sakal
अमरावती: शेती व शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर न्याय व हक्क मिळवायचा असेल तर प्रत्येक शेतकऱ्याला भगतसिंग व्हावे लागेल, असे प्रतिपादन शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी केले. ते बहिरम येथे आयोजित कापूस परिषद व श्रद्धांजली सभेत बोलत होते.