

Delhi Republic Day Parade to Host Rehabilitated Beggars in Historic Gesture
Sakal
नागपूर: कधी नागपूरच्या चौकात बसून भिक्षा मागावी लागायची, परंतु आज निमंत्रित विशेष अतिथी म्हणून राजपथावर निमंत्रितांमध्ये बसून प्रजासत्ताक दिनाची परेड पाहणार आहेत. हा प्रवास नागपुरातील तीन पुनर्वसित भिक्षेकऱ्यांचा आहे.