
नागपूर : अत्याचार करण्याच्या गुन्ह्याखाली कारागृहातून जामिनावर सुटलेल्या असलेल्या एका कुख्यात गुन्हेगाराने चक्क पीडितेच्या घरी जाऊन गुन्हा मागे न घेतल्यास तिच्यासह कुटुबियांना जिवे मारण्याची धमकी दिल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. याप्रकरणी पीडितेने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरोधात तक्रार दाखल केली आहे.