
वरुड : मोकाट जनावरे धावत सुटल्याने दुचाकीचे नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात शहरातील प्रसिद्ध विधितज्ज्ञ ॲड.भूषण बेहरे यांचे अपघाती निधन झाले. त्यांच्या अपघाती निधनामुळे शहरातील मोकाट जाणवरंचा प्रश्न ऐरणीवर आला असून प्रशासना विरुद्ध संताप व्यक्त केल्या जात आहॆ.