
Nagpur Fraud
sakal
नागपूर: शहरातील सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना ‘डिजिटल अरेस्ट’मध्ये फसवून त्यांच्याकडून लाखो रुपयांनी लुबाडले जात आहे. असाच आणखी एक प्रकार समोर आला आहे. सेवानिवृत्त महिला अधिकाऱ्याला ‘डिजिटल अरेस्ट’मध्ये ठेवून सायबर गुन्हेगारांनी त्यांची १२ लाख रुपयांनी फसवणूक केली.