
Chandrashekhar Bawankule
sakal
नागपूर : अतिवृष्टीमुळे राज्यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असले तरी कुठलाही शेतकरी पंचनाम्याविना राहणार नाही, सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठाम उभे आहे, असे आश्वासन महसूलमंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी बोलताना दिले.