

Government blood bank staff collecting and testing blood samples at a hospital.
sakal
-केवल जीवनतारे
नागपूर: रक्तदानातून एका शरीरातील आजार दुसऱ्या शरीरात जाऊ नये म्हणून ‘नॅट'' तंत्रज्ञान विकसित झाले आहे. मेडिकल, मेयो, डागासह राज्यातील सर्वच रक्तपेढ्या या तंत्रज्ञानाने विकसित करण्यात येतील, अशी घोषणा केली होती. परंतु ही घोषणा हवेतच विरली.