Melghat Road: मेळघाटातील कोसोदूर रस्ते बेवारस; जटिल नियमांमुळे स्थानिकांना यातना, चिखलदरा-सेमाडोह मार्ग दयनीय!

problems faced by tribal residents due to bad roads in Melghat: वनविभागाचे जटिल नियम, शासनाचे दुर्लक्ष यामुळे मेळघाटातील आदिवासी गावांचा संपर्क तुटलेला; कच्च्या रस्त्यांमुळे प्रवास, आरोग्यसेवा व प्रशासनाची पोहोच ठप्प
Melghat Roads in Ruins; Residents Struggle Amid Administrative Delays

Melghat Roads in Ruins; Residents Struggle Amid Administrative Delays

sakal

Updated on

-नारायण येवले

चिखलदरा (जि. अमरावती) : मेळघाटात धारणी व चिखलदरा, असे दोन तालुके येतात. या दोन्ही तालुक्यांमध्ये अतिशय दुर्गम भागातील गावांमध्ये अजूनही चांगले रस्ते पोहोचलेले नाहीत. या भागातील आदिवासी बांधवांना कच्च्या रस्त्यांवरून प्रवास करावा लागतो. काही गावांमध्ये एसटी महामंडळाच्या बसेस येत नाहीत. मोठे कोणतेही वाहन जात नाही, अशा अनेक समस्या अजूनही मेळघाटातील आदिवासी बांधवांना सहन कराव्या लागतात.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com