Nagpur: रोबोटद्वारे महिलेच्या किडनीवर यशस्वी शस्त्रक्रिया; सुपरच्या युरोलॉजी विभागाचे यश; रुग्ण महिलेला मिळाली वेदनेतून मुक्ती

First Robotic Kidney Surgery Successfully Performed at Super Speciality Nagpur: नागपूरच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयात रोबोटच्या साहाय्याने महिलेच्या किडनीवर पहिली यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली.
Nagpur

Nagpur

esakal

Updated on

नागपूर: मेडिकलशी संलग्न सुपर स्पेशालिटीमध्ये अत्याधुनिक आरोग्यसेवेच्या दिशेने आणखी एक मोठे पाऊल टाकले आहे. मेडिकलनंतर सुपरमध्ये रोबोटची स्थापना झाल्यानंतर पहिल्याच दिवशी युरोलॉजी विभागातील डॉक्टरांनी ५० वर्षीय महिलेच्या किडनीवर (राईट रोबोटिक नेफ्रेक्टॉमी) यशस्वी रोबोटिक शस्त्रक्रिया केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com