Ramdas Athawale: बारा वर्षांनंतरही सत्तेत योग्य वाटा नाही; रिपाइं आठवले गटाला संधीची प्रतीक्षा, कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर

Ramdas Athawale RPI Workers Seek Greater Political Representation: भाजपसोबत १२ वर्षे, तरी सत्तेत योग्य वाटा नाही; रिपाइं आठवले गटात नाराजी, कार्यकर्त्यांचा सवाल
Ramdas Athawale RPI Awaits Political Opportunities After 12 Years With BJP Alliance Workers Raise Questions Over Power Share

Ramdas Athawale RPI Awaits Political Opportunities After 12 Years With BJP Alliance Workers Raise Questions Over Power Share

sakal

Updated on: 

-केवल जीवनतारे

नागपूर: रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले) अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी गेल्या बारा वर्षांपासून भाजपसोबत युतीचे राजकारण केले. मात्र, या दीर्घ राजकीय प्रवासात पक्षाला सत्तेत अपेक्षित वाटा मिळाला नाही. पक्षाला एकही विधान परिषद सदस्य मिळू शकला नाही, यामुळे कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com