Education Scam : नागपूरमध्ये वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवून देण्याच्या आमिषाने चौघांनी २५ लाखांची फसवणूक केली. लकडगंज पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
नागपूर : वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवून देण्याच्या नावावर चौघांनी २५ लाख रुपयांनी फसवणूक केली. ही घटना लकडगंज पोलिस हद्दीत उघडकीस आली. ठगबाजांमध्ये दाम्पत्यासह आणखी दोघांचा सहभाग आहे.