100 Years Of RSS : रेशीम बागेत चैतन्य अन् उत्साह; संघ शताब्दी विजयादशमीला हजारो स्वयंसेवकांची गर्दी
RSS celebrated its centenary Vijayadashami in Nagpur : नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा शताब्दी विजयादशमी उत्सव उत्साहात साजरा झाला. डॉ. मोहन भागवत, माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपस्थित होते.
नागपूर : संघ शताब्दीनिमित्त आयोजित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव अत्यंत उत्साहात साजरा झाला. उगवत्या सूर्याच्या साक्षीने रेशीमबागेतील स्मृती मंदिर परिसरात गणवेशातील हजारो स्वयंसेवक एकत्र येत होते.